मला वाटतं सगळ्या रामायणाची बीजं श्रावणवधात दडली आहेत. शिकारीला गेलेल्या दशरथ राजाने, शब्दवेध केला, आणि जणू स्वतःचीच शिकार केली.
आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध ती मृगया भीषण
पारधीत मी वधिला ब्राम्हण
त्या विप्राच्या अंध पित्याचे उमगे दुःख अपार!
हजारराम मंदिराच्या भिंतीवर कोरलेले हा श्रावण वध प्रंसंग.
Comments
Post a Comment