सॅंटोरिनीची निळाई
सॅंटोरिनी हा निळाईचा उत्सव आहे. आकाश निळं, पाणी निळं, चर्चेसचे डोम्स निळे, आणि जणुकाही हे अधोरेखित करायला घरं सगळी पांढरीधोप.
असं वाटतं आपण एका निळ्या काचगोळ्यात आहोत. (snowflake globe) आकाशाची निळाई कुठे संपते आणि सागराची कुठे सुरु होते, पत्ताच नाही.
आणि गम्मत म्हणजे इथला एक समुद्र किनारा मात्र काळा आहे. कातळ झिजून बनलेल्या काळ्या दगडगोट्यांचा
मांजरं इथेही होतीच
विन सॅंटो - सॅंटो वाईन्सची डेसर्ट वाईन - manna from heaven!
Cheers!
Comments
Post a Comment