झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती
नव मोहफुलांसम सुवर्ण अंगावरती
हे नयन भाळले त्याच्या रंगावरती
ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता
मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा
सीतेने मायावी कांचनमृगाचा हट्ट धरला, त्याची मृगया करण्यस राम, आणि सीतेच्या हट्टामुळे लक्ष्मण वनात गेले.
हा प्रसंग कोरलाय हजार राम मंदिर भिंतीवर.
Comments
Post a Comment